Sunday, September 9, 2012

हेल्मेटसक्ती : त्या प्लॅस्टीकच्या डोक्याचा किती बाऊ करणार ?


दोन दिवसांपूर्वी एका वर्तमानपत्रात पुन्हा एकदा हेल्मेटसक्ती विषयीचा लेख वाचला आणि मनात काही प्रश्नं निर्माण झाले आहेत.  पुण्यात, महाराष्ट्रात किंवा देशभरात जे काही अपघाताचं प्रमाण वाढलेलं आहे, ते हेल्मेट न घातल्यामुळे आहे का ? हेल्मेट वापरल्याने वाहतुकीच्या समस्या सुटणार आहेत का ?
हेल्मेटसक्ती करायलाच हवी का ? हेल्मेटच्या सक्तीची मागणी करणारे लोक समाजातल्या सगळ्या घटकांचा विचार करतात का ? करत असतील तर मला त्यांना काही प्रश्नं विचारायचे आहेत. ते पुढीलप्रमाणे :

Thursday, September 6, 2012

जिम मध्ये जाता ? मग तर तुम्ही हे वाचायलाच हवं : अल्ट्रामॉडर्न 'वस्ताद'!


शेवटी कंटाळून मी जिममध्ये जाणं बंद केलं. त्याला कारणच तसं होतं. एक विचित्र, गंमतीदार, पण मनस्तापकारक किस्सा. तर झालं असं :-  व्यवसायानिमित्त मी पुण्यात कमी आणि फिरतीवर जास्त असतो. त्यामुळे रेग्युलर जिम करणं जमत नाही.

पहिली पोस्ट

ब्लॉग लिहिण्यास कारण कि...

काही विशेष नाही. सहजच... !